Download App

अग्रिटोन विषयी माहिती

अग्रिटोन चा उपयोग कसा व किती प्रमाणात करावा याविषयी ची सविस्तर माहिती
अग्रिटोन विषयी माहिती

अग्रिटोन मध्ये  २-४% हुमिक अॅसिड असून ते पांढरी मुळी वाढवण्याचे काम करते. तसेच जमिनीतील अन्नद्रव्ये शोषण करण्याचे काम करते. सेंद्रिय कर्ब  (१८-२२%) सेंद्रिय कर्ब जमिनीची सुपीकता वाढवते. तसेच भौतिक रचना सुधारते. जमिनीचे पाणी व अन्न धरून ठेवण्याची क्षमता वाढवते. पोटॅश (७.६४%) : पोटॅश हे मुख्य अन्नद्रव्ये असून ते प्रकाश संस्लेशन क्रिया अन्न निर्मितीत उपयुक्त आहे. पिकांची रोगप्रतीकारक शक्ति वाढविण्यास महत्वाचे कार्य करते. दुय्यम अन्नद्रव्ये (कॅल्शियम, मॅग्नीशियम, सलफर) : मुख्य अन्नद्रव्यंसोबत दुय्यम अन्नद्रव्ये सुद्धा पिकाच्या वाढीस महत्वाची भूमिका बजावतात. सूक्ष्म अन्नद्रव्ये (झिंक, कॉपर, फेरस, बोरोन, मोलीब्डेनम, म्यागणिज) : पिकांच्या वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये ही ५० पीपीएम पेक्षा कमी प्रमाणात लागतात. अर्थलिंक अर्थ पॉवरमध्ये सूक्ष्मअन्नद्रव्ये २०० पीपीएम प्रमाणात आढळतात.  


वापरण्याच्या पद्धती : जमिनीतून ३ ते ५ लिटर / एकर (किमान २ वेळा).

फवारणीसाठी : ५ मिली / १ लिटर पाण्यात.  


Whats Your Reaction

like

dislike

love

funny

angry

sad

wow